Maharashtra HSC, SSC Time Table 2021 to be out this week
HSC व SSC साठी महाराष्ट्र मंडळाची वेळापत्रक 2021 या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या परीक्षा 15 April नंतर घेण्यात येतील तर दहावीच्या परीक्षा May महिन्यात घेण्यात येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) या आठवड्यात Maharashtra एचएससी, एसएससीची वेळापत्रक जाहीर करेल. HCS आणि SSC २०२१ चे टाइम टेबल official website – […]
Maharashtra HSC, SSC Time Table 2021 to be out this week Read More »