भाग 1 पाठ २ (आ) – योगी सर्वकाळ सुखदाता
उत्तर: आशयसौंदर्यः वरील काव्यपंक्ती ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगातून घेतल्या आहेत. संत एकनाथांनी पाण्याची आणि योग्याची तुलना करून ‘योगी सर्वश्रेष्ठ आहे,’ हे पटवून दिले आहे. काव्यसौंदर्य: प्रस्तुत ओवीमध्ये योगी पुरुषाची महती गाताना संत एकनाथ म्हणतात- ज्याप्रमाणे मेघांच्या पाण्याने अन्नधान्य उगवते. सर्वलोक तृप्त होतात. त्याप्रमाणे योगी या इहलोकात मानवरूपात जन्म घेतो. त्याच्या आत्मज्ञानाच्या श्रावणाने जनमानसाचा उद्धार होतो. […]
भाग 1 पाठ २ (आ) – योगी सर्वकाळ सुखदाता Read More »