२. प्राणसई
कृती (१) (अ) चौकटी पूर्ण करा. (आ) कारणे लिहा. (१) बैलांचे मालक बेचैन झाले आहेत, कारण………उत्तर: उन्हाळा संपत आला तरी उन्हाचा ताप असह्य होत आहे. पाऊस पडण्याची काही चिन्हे दिसत नाहीत, अशा वेळी मुक्या जनावरांना चारा-पाण्याची कमतरता भासू शकते, उन्हाच्या तीव्रतेचा फटका जनावरांना बसू शकतो. तसेच, पाऊस पडला नाही, तर शेतीभाती पिकणार कशी, या काळजीपोटी […]