पाठ ३. शाल (Marathi Question Bank Solution)
Download Marathi Question Bank उत्तर म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वर मंदिराच्या पुलाच्या जवळपास मध्यावर बसला होता. उत्तर भिक्षेकऱ्याने अंगावर व अंगाखाली चिरगुटे पांघरली होती. उत्तर उत्तर माझ्या मते भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग त्याच्या परिस्थितीला अनुरूप होता. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. ही गरजे भागवण्याकरता भिक्षेकऱ्याने शाली विकण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. शरीराचे थंडीपासून रक्षण करण्याकरता लेखकाने […]
पाठ ३. शाल (Marathi Question Bank Solution) Read More »