स्थूलवाचन: व्युत्पत्ती कोश
उत्तर :- काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्परसंबंधांत बदल होतात. हे बदल अपरिहार्य असतात. ते व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून समजून घेणे सहज शक्य होते. बऱ्याच वेळा भाषेत एक शब्द विविध अर्थांनी वापरला जातो. शब्दाची मूळ व्युत्पत्ती एका अर्थाची असली तरीही कालओघात या शब्दांना वेगळा अर्थ प्राप्त होऊन तो प्रचलित होतो. पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा […]
स्थूलवाचन: व्युत्पत्ती कोश Read More »